Sunday, 18 January 2015

latur ganimi kava whatsapp video

latur ganimi kava whatsapp video
Three held for thrashing teenage couple in Latur

Three people from Ganimi Kava were arrested on Friday after a video surfaced purportedly showing a group of men thrashing a teenage couple in Latur district, objecting to them "cavorting" in public. arrested people belonging to an outfit called "Ganimi Kava" (guerrilla squad) who went about allegedly thrashing couples in public spaces.

Video: -




मराठवाड्यातील तरुण-तरुणीला बेदम मारहाण आणि तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत. हे तीनही आरोपी गनिमी कावा या संघटनेचे सभासद आहेत.

नितीन गोडसे, अमोल खंदाडे, संदीप गोडसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. गनिमी कावा संघटनेच्या एकूण सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यापैकी संघटनेचा लातूर तालुका अध्यक्ष बालाजी गोडसे, राकेश गोडसे आणि अक्षय बनसोडे फरार आहेत. सर्व आरोपींवर कलम 395 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील अंकोली गावात 30 नोव्हेंबर 2014 रोजी हा प्रकार घडला होता. यात तरुण आणि तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. मात्र याच ठिकाणी असलेल्या 25 ते 30 जणांनी फक्त बघ्याची भूमिकेत होते.

No comments:

Post a Comment